📌 वरिष्ठ/निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण UPDATE -
दि.०२ जून २०२२ रोजी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड या प्रशिक्षण प्रणालीमध्ये काही प्रशिक्षणार्थी यांना लॉगीन करण्यात अडचणी आल्याचे निदर्शनास आले होते.
इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड यांच्या तर्फे सदर प्रणाली अद्ययावत करण्याची व Security Patch Update करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने जगभर सदर प्रणाली बंद ठेवण्यात आली होती व सदर प्रक्रिया पूर्ण होऊन पोर्टल रात्रीपासून सुरळीत सुरु झाले आहे.
प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण कालावधीत आपल्या सोयीच्या वेळी ( कधीही , कुठूनही, कितीही वेळा) लॉगीन करून सदर प्रशिक्षण पूर्ण करण्याची सुविधा असल्याने त्यांना प्रशिक्षण पूर्ण करण्यात कोणतीही असुविधा येणार नाही.
सोबत परिषदेतर्फे दि.०२ जून ते ०१ जुलै २०२२ या कालावधीत दररोज सकाळी ११.०० ते १२.०० या कालावधीत ऑनलाईन शंका समाधान व मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्याचा लाभ घ्यावा.
तसेच इतर कोणत्याही शंका व तक्रार नोंदविण्याची सुविधा https://training.scertmaha.ac.in वर दि.०३ जून २०२२ पासून उपलब्ध होणार आहे.
#####=======÷÷÷÷÷÷====×××{===
*वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत*
12 वर्ष सेवा झालेल्यांनी वरिष्ठ वेतन व 24 वर्ष सेवा झालेल्यांची निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करायचे आहे
एकूण 50 तासाचा प्रोग्रॅम असून 30 जून पर्यंत कोर्स पूर्ण करायचा आहे
निष्ठा प्रशिक्षण सारखेच व्हिडीओ व काही माहिती वाचत पुढे जायचे आहे
व्हिडीओ कुणीही स्कीप करायचे नाहीत दिलेला वेळ व आपण पहिलेला वेळ दोन्ही आपल्या अकाउंट वर सेव होणार आहेत
समजा 50 तासाचा प्रोग्रॅम व्हिडीओ स्कीप करून 35,40 मिनिटात पूर्ण केला तर सर्टिफिकेट मिळण्यास अडचण येऊ शकते
लॉगिन प्रोसेस समजून घेण्यासाठी scert मार्फत तयार केलेला व्हिडीओ पहावा
उद्या आपणांस लॉगिन व पासवर्ड येण्याची शक्यता आहे
तत्पूर्वी सर्व माहिती अपडेट उद्या 11 वाजता scert च्या youtube चॅनलवर live पाहायला विसरू नये
उद्यासाठीची लिंक
*वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी सर्वांना शुभेच्छा!*
👍🌹👍
========÷÷÷÷===××××====∆∆===
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण
नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया
या प्रक्रियेतून...
१. प्रशिक्षण प्रकार बदलता येईल.
२. प्रशिक्षण गट बदलता येईल.
३. डबल नोंदणी रद्द करता येईल.
=={{{{}}}}======={{{}}}====={{{}}}======={}=={}==
वरीष्ठ / निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.....
यादीत आपले नाव पाहण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करा
1 ) पहिल्यांदा DISTRICT बटणावर क्लिक करून जिल्हा निवडा .
2 ) त्यानंतर TALUKA बटणावर क्लिक करून तालुका निवडा .
3 ) त्यानंतर आपल्या शाळेसमोरील Show Teacher या बटणावर क्लिक करा .
इतर महत्त्वाची माहिती आपल्याला वैयक्तिक ईमेल द्वारे व मोबाईल मेसेजद्वारे लवकरच कळविण्यात येईल.
========={{{{{{}}}}}}}==========={{}}========
ट्रेनिंग update
वरिष्ठ व निवड श्रेणी ट्रेनिंग 14 मे पासून सुरू होण्याची माहिती scert ने दिली होती
परंतु आज घेतलेल्या माहितीवरून ट्रेनिंग चे update आणि इतर संबंधित सर्व माहिती अजून पोर्टल वर अपलोड नाहीय
ती पुढील पाच दिवसांत अपलोड केली जाईल
त्यानंतर review व testing होईल आणि मग पोर्टल ok होईल
संबंधित गोष्टीसाठी 10 ते 12 दिवस लागू शकतात
तरी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे त्यांनी चिंता करू नये
Scert ट्रेनिंग बाबत update, password आणि लॉगिन id
आपल्याला आपल्या मोबाईल no वर आणि इमेल वर पाठवणार आहे
तरी पुढील काही दिवस आपला इमेल चेक करत राहावे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
वरील माहिती उपलब्ध स्रोत यांचेकडून मिळालेली आहे कदाचित त्यात बदल होऊ शकतात
===================
शिक्षकांचे ऑनलाईन वरीष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण दि 15 मे ते दि 14 जून पर्यंत होणार.......
######################
📌 वरिष्ठ/निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण UPDATE
📌 वरिष्ठ/निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण
लॉगीन आयडी पासवर्ड UPDATE
वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी ज्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत त्यांची शिक्षणाधिकारी स्तरावर माहिती तपासणीचे काम सुरू आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर आपणास युजर आयडी आणि पासवर्ड दिले जातील असे विद्या प्राधिकरण यांनी कळविले आहे.
ज्या साईटवर आपण नोंदणी केली त्या साइटवर वेळोवेळी संबंधित सूचना जाहीर केल्या जातील .
📌 वरिष्ठ/निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण
लॉगीन आयडी पासवर्ड UPDATE
(1) नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना लॉगीन आयडी पासवर्ड, दिनांक : 16/04/2022 ते 20/04/2022 पर्यंत मिळणार आहे.
(2) सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.
(3) नोंदणीनंतर पुढील सूचना संबंधितांना ई-मेलद्वारे द्वारे प्राप्त होणार आहे.
Sir आज 19 तारीख आहे परंतु अजून login id password मिळाला नाही
ReplyDeleteसर, मला ही आज 21 तारीख आली तरी अजूनही email ने login ID password प्राप्त झालेला नाही, कसा प्राप्त करता येईल मार्गदर्शन सुचवा.
ReplyDeletemala nahi milala
Deleteसर मला लॉगीन आयडी आणि पासवर्ड नाही मिळाला
DeleteSir ajun login ID password milalela nahi
DeleteSir ajun id password milala nahi
Deleteसर मला सुद्धा login ID, आणि password नाही milala
DeleteSir ajun ID milala nahi
Deleteआज १६ मे अजूनही लाँगिनसाठी आय डी पासवर्ड प्राप्त नाही
Deleteअजून आयडी मिळालेला नाही
ReplyDeleteसर 22जानेवारी 2022 झाली तरी मलाही माझा आयडी पासवर्ड प्राप्त झालेला नाही तो कसा प्राप्त करावा याबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती
ReplyDeleteअजून आयडी पासवर्ड मिळाला नाही
ReplyDeleteआज २२ तारीख आहे अजून आयडी पासवर्ड मिळाला नाही
ReplyDeleteसर,अजून आयडी पासवर्ड मिळालेला नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
ReplyDeleteसर मला लौगीन आइडी आणि पासवर्ड मिळाला
Deleteयासंदर्भात माहिती कशी मिळेल
ReplyDeleteNot recieved I'd number and password sir
ReplyDeleteNot received id and password
ReplyDeleteStill not received ID password
ReplyDeleteNot received ID Password
ReplyDeleteपासवर्ड अजून मिळालेला नाही
ReplyDeleteNot received I'd& password
Deleteमला पासवर्ड अजून मिळाला नाही.
Deleteसर पासवडॆ मिळाला नाही. काय करावे. उदया पासून निवडश्रेणीसाठी प्रशिक्षण सुरु आहे.
DeleteLogin ID password ajun milalela nahi
DeleteLogin ID password ajun milalelya nani
Deleteमी २२ डिसेंबर रोजी निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी केली असून २०००रु फी भरली आहे. मलाही पासवर्ड मिळालेला नाही.
DeleteDidnt get the password & user id
ReplyDeleteआणखी नोंदणीची मुदत वाढवा, अजून बरेच शिक्षक नोंदणी करावयाचे राहिले आहेत
ReplyDeleteDidn't get the password & user ID yet.
ReplyDeleteSir password & Id milalela nahi sir
ReplyDeleteI'd भेटली नाही
ReplyDeleteपासवर्डअजून मिळालेला नाही
ReplyDeleteअजून मलाही पासवर्ड मिळालेला नाही
ReplyDeleteअजुन मला ही काहीच मिळाले नाही, सर!!
ReplyDeleteमीऑन लाईन फॉर्म भरला आहे परंतु मला मेल आलेला नाही
ReplyDeleteमलाही पासवर्ड मिळाले नाही
ReplyDelete7875718488
ReplyDeleteमलाही पासवर्ड मिळाला नाही
Deleteमी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केलेला आहे दोन हजार रुपये फी भरलेली आहे मला लॉगिन आयडी आलेलं नाही पासवर्ड आलेला नाही
Deleteमी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केलेला आहे दोन हजार रुपये फी भरलेली आहे मला लॉगिन आयडी आलेलं नाही पासवर्ड आलेला नाही shalutai harne🙏🙏
Deleteमी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केलेला आहे दोन हजार रुपये फी भरलेली आहे मला लॉगिन आयडी आलेलं नाही पासवर्ड आलेला नाही..... chintamanrao dhadwe
Deleteमी ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन फी दोन हजार रुपये दिलेले आहे पण मला अजूनही पासवर्ड मिळालेला नाही लॉगइन आईडी नाही जीमेलवर हे मेसेज मिळालेला नाही
ReplyDeleteमी ऑनलाईन फॉर्म भरला असून 2000 रुपये रजिस्ट्रेशन फी पण भरली आहे मलाही अजून मेल/ मेसेज आलेला नाही
ReplyDeleteकोणत्याही प्रकारचा ई-मेल व पासवर्ड मिळालेला नाही .
ReplyDeleteसर आज 27जानेवारी दिनांक आहे तरी अजून पासवर्ड युजर आयडी मिळाला नाही.
ReplyDeleteसर आज दिनांक १ फेब्रुवारी . अजून पासवर्ड युजर आयडी मिळाला नाही
ReplyDeleteनाव नोंदणी आता करता येईल का?
ReplyDeleteपासवर्ड अजूनही मिळाला नाही
ReplyDeleteपासवर्ड अजून मिळाला नाही.
ReplyDeletePassword not get yet
ReplyDeleteपासवर्ड आयडी अजून मिळाला नाही
ReplyDeleteI didn't get the password and id.
ReplyDeleteपासवर्ड आयडी अजून मिळाला नाही
ReplyDeleteमी ऑनलाइन रजिस्टर केले आहे आणि 2000 रुपये फी पण भरली आहे तरी मला माझा पासवर्ड आणि आयडी मिळाला नाही
ReplyDeleteखाजगी शाळेतील चट्टोपाध्याय प्राप्त शिक्षक यांच्या सर्व्हिस बुक व कागदपत्रे
ReplyDeleteVerification केव्हा होणार व केव्हा I'd & password मिळेल
सर मला अजून लाॅगीन आयडी आणि पासवर्ड मिळाला नाही.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteMail I'd password not received
ReplyDeleteप्रशिक्षण मे महीन्यात आहे . दि 16 ते 21 एप्रिल दरम्यान पासवर्ड मीळणार होता परंतु अद्यापही काहीच ठीकाणा नाही. काही नवीन अपडेट आहेत का सर ?
ReplyDeleteMala suddha ajun paryant Id ani password ala nahi.
ReplyDeleteSir Mala sudha id password milalelya nahi , ter pudhe kahi update aahe ka ?
ReplyDelete15 मे ला प्रशिक्षण सुरू होत असतांना सुद्धा अजूनही पासवर्ड मिळालेला नाही
ReplyDeleteसर नमस्कार
ReplyDeleteसर्वप्रथम आपणांस धन्यवाद.
ज्याअर्थी आपण स्पष्ट केले आहे कि scert ने प्रशिक्षण लांबवले आहे.
याची आपण चौकशी केली.
पण एक गोष्ट मला पटली नाही ती म्हणजे प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांनी पैसे भरले आहे त्यामुळे scert चे हे नैतिक कर्तव्य आहे कि प्रत्येक सहभागी व्यक्तीला अपडेट माहिती देणे.
दुसरी गोष्ट म्हणजे आजवर कोणत्याही प्रशिक्षण साठी scertने पैसे घेतले नाही पण यावेळी पैसे घेतले. मग पैसे घेण्यासाठी काहितरी अंजेडा तयार करण्यात आला असावा ना?
कि बालिश निर्णय घेण्यात आला होता.
आज पुरोगामी महाराष्ट्राला अशा बालिश नियोजनाच्या प्रक्रियेची अपेक्षा नाही.
पासवर्ड मिळाला नाही
ReplyDeleteI didn't get password
ReplyDeleteI didn't get password and login ID Kailas Gawali is BMW's vashi
ReplyDeleteकोणत्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही
ReplyDeleteमी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केलेला आहे दोन हजार रुपये फी भरलेली आहे मला लॉगिन आयडी आलेलं नाही पासवर्ड आलेला नाही
ReplyDeleteमी 2000 फी भरली आहे पत अजून मला i d व पासवर्ड मिळाला नाही
ReplyDeleteमी 2000 फी भरली आहे पण अजून मला id व पासवर्ड मिळाला नाही
ReplyDeleteमला अद्याप लॉगिन आय डी व पासवर्ड मिळाला नाही.
ReplyDeleteमी 2000 फीस भरली आहे पण मला अजुन id , password मिळाला नाही.
ReplyDeleteमी 2000रू फीस भरली आहे.मला ID व PASSWORD मिळाला नाही.
ReplyDeleteमी 2000 रू भरले आहेत परंतू मला अजून id व password मिळालेला नाही
ReplyDeleteमी पैसे भरून रजिस्ट्रेशन केले आहे. पण अजून आय डी व पासवर्ड मिळाला नाही.
ReplyDeleteSir me Shweta sharad amberkar register karunfee 2000bharli tari ajun I'd password aale nahi
ReplyDeleteमी २००० रु भरून रजिस्ट्रेशन केले आहे .पण अजून आय डी पासवर्ड मिळालेला नाही.
ReplyDeleteDidn't get password and login ID
ReplyDeleteअजूनही हे पासवर्ड किंवा लोगिन आयडी मिळालेला नाही
ReplyDeleteमलाही पासवर्ड किंवा लॉगिन आयडी मिळालेला नाही दिनांक
ReplyDeleteमी2000फी भरली आहे. तरी मला पासवर्ड किंवा लाँगीन आयडी मिळाला नाही. आँनलाईन फाँम भरला आहे.
ReplyDeleteमी सुद्धा 2000 रुपये फिस भरलेली आहे तरी अजून pwd व id मिळालेला नाही
ReplyDeleteI didn't get password & I D .
ReplyDeleteअजून पासवर्ड व आयडी मिळालेला नाही
ReplyDeleteमला अजून आयडी व पासवर्ड मिळालेला नाही
ReplyDeleteमला अजून आयडी व पासवर्ड मिळालेला नाही.
ReplyDeleteमला अजून युझर आयडी पासवर्ड मीळाला नाही कृपया मार्गदर्शन करावे
ReplyDeleteआजपर्यंत मला आयडी व पासवर्ड मिळाला नाही
ReplyDeleteमला आयडी व पासवर्ड मिळाला नाही
ReplyDeleteसर मी2000रूप ये भरले मलाआयडी। पासवड मिळाला नाही
ReplyDeleteमी पण 2000 रुपये भरले आहेत मला आयडी पासवर्ड मिळाला नाही..
ReplyDeleteI didn't received my login id and password yet
ReplyDeleterukshrajmurkute74@gmail.com
RukshrajMurkute
सौ.संगीता राजकुमार रिकामे
ReplyDeleteम ए.सो.वाघीरे विद्यालय,सासवड येथील शिक्षिका असून मी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले आहे.
मी 2000/- रू.फी भरली आहे.अद्याप मला password &IDमिळाला नाही.
पासवर्ड आणि आय डी मिळाला नाही
ReplyDeleteसर मला सुद्धा password मिळाला नाही
ReplyDeleteमी फी भरली आहे. पण आज 14 तारीख आहे. पण id व पासवर्ड मिळाला नाही.
ReplyDeleteमी पण नोंदनी केली पण I'd व Password मिळाला नाही.
ReplyDeleteSir mi fee भरली आहे. तरी मला लॉगिन आयडी व पासवर्ड मिळाला नाही.
ReplyDeleteId व password अजून मिळाले नाही
ReplyDeleteRegistration hoil ka sir ata
ReplyDeleteअद्याप आयडी व पासवर्ड आलेला नाही!
ReplyDeleteरजिस्ट्रेशन केलेला आहे
ReplyDeleteरजिस्ट्रेशन केलेला आहे
ReplyDeleteलोकचंद गोविंद बिसेन
ReplyDeleteअद्याप निवड श्रेणी साठी अद्याप आयडी व पासवर्ड मिळाला नाही
Delete
Deleteमी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केलेल आहे.२३ डिसेंबर ला दोन हजार रुपये फी भरलेली आहे मला अजून लॉगिन आयडी आलेला नाही पासवर्ड आलेला नाही
मार्गदर्शन करावे
Pass word login I'd midala nahi trainning kadhi suru honar. 2000 rupay fee bharli ahe please sir. Date nischet kra. F.s pathan
Deleteअद्याप आयडी व पासवर्ड मिळालेला नाही
ReplyDeleteअद्याप निवड श्रेणी प्रशिक्षण करीता आय डी व पासवर्ड मिळाला नाही. रजिस्ट्रेशन केले आहे.2000/-रुपये भरले आहे
ReplyDeleteI'd , password मिळाला नाही
ReplyDeleteI'd password ,मिळाला नाही
ReplyDeleteI'd & password milalela nahi
ReplyDeleteID,Password,मिळाला नाही
ReplyDeleteमला आतापर्यंत पासवर्ड आयडी मिळालेल्या नाही.
ReplyDeleteSir id password nahi mila...
ReplyDeleteSir I'd password Mila nahi
ReplyDeleteÀb tak Id pàssword Mila Nàhi
ReplyDeletePassword milala nahi
ReplyDeleteMala I'd PW milala nahi
ReplyDeleteमला वरिष्ठ श्रेणीच्या ऑनलाईन प्रशिक्षणाचा ID व पासवर्ड मिळाला नाही .
ReplyDeleteमी अशोक अंजनगाव शिंदे मला पासवर्ड आयडी मिळाला नाही.
Deleteमी शिंदे नागनाथ अशोकराव स.शि.गजानन मा.वि.तडखेल ता.देगलूर जि.नादेड येथे कार्यरत आहे.सर मी अगोदर दि.18.12.2021 रोजी रजिस्ट्रेशन प्रशिक्षणासाठी केल आहे.दोन हजार पन आँनलाईन भरलं आहे.पण माझा मोबाईल हरवला आहे त्यामुळे माझा ई.मेल आय डी व पासवर्ड हरवला आहे त्यामुळे माझ्या नवीन मोबाईल वर जूना ईमेल आयडी येत नाही.तरी माझ्या 7875921221या मोबाईल नंबर वर प्रशिक्षण आयडी एस एम एस पाठवावे ही विनंती आहे
ReplyDeleteSantosh Nathu More mala nivad shrenich id password milala nahi
Delete14/5/2022
मला पासवर्ड आयडडी मिळालेला नाही.
ReplyDeleteDidn't get password yet
ReplyDeleteSir, registration kele ahe pan password ajun milala nahi
ReplyDeleteI have registered for training but I didn't get any password or any mail about training. 🙏🏼
ReplyDeleteसर मला आयडी पासवर्ड मिळाला नाही कृपया मार्गदर्शन करावे
ReplyDeleteमी फॉर्म भरून २०००₹पे केले आहे मला id मिळाली नाही
ReplyDeleteश्री.शिंदे सुरेश तुकाराम सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय लातूर येथे कार्यरत असून मी डिसेंबर 2021 या तारखेत ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेले होते व 2000 पिस भरून देखील यादी मध्ये माझे नाव आलेले नाही. आपण जाहीर केलेल्या यादीमध्ये माझ्या शाळेचे नाव आलेले नाही व आयडी नंबर व पासवर्ड ही आलेला नाही.....!
ReplyDeleteआज मी निवड श्रेणी प्रशिक्षण मध्ये नोंदणी केली आहे पण इथे वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण दाखवत आहे सर त्यावर उपाय सुचवावा मी निवड श्रेणी प्रशिक्षणच करनार आहे
ReplyDeleteआज मी निवड श्रेणी प्रशिक्षण मध्ये नोंदणी केली आहे पण इथे वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण दाखवत आहे सर त्यावर उपाय सुचवावा मी निवड श्रेणी प्रशिक्षणच करनार आहे .माझा नोंदणी क्रमांक 2010939आहे. मो.नं.9890813612आहे.
ReplyDeleteमिलिंद दत्तात्रय भवाळे, माझी सेवा 28वर्ष झाली आहे .Reg.Number.2026607 आहे, माझे प्रशिक्षण निवडश्रेणी चे आहे,नोंदणी दुरुस्ती मध्ये वरीष्ठश्रेणी झाले आहे. आपणास विनंती आहे की माझे नाव निवडश्रेणी मध्ये नोंदवावे मो.न. 9665606873 मला निवडश्रेणी चे प्रशिक्षण करायचे आहे
ReplyDeleteSir.mere account se 2000 Rs extra chale gain kya wo return ho jayage..
ReplyDeleteमला अजून पर्यत पासवर्ड / आयडी प्राप्त झाली नाही. २००० पूर्ण फी भरूनही माझ्या इमेलवर काहीही अपडेट दिसत नाही.
ReplyDeletemi sujata manik khot (nodani kr.2026175).ajun mala id v passward milalela nahi.varistha prashikshan yasathi nond keli asun ekthe nivad shrenisathi dakhavt ahe.tari mala varishta shreni ashi nodani milavi.tasech maje pad nam assistant Teacher nasun graduate teacherahe ahe.graduate teacher manun 14 varsh seva purn jali ahe.
ReplyDeleteमहावीर वाडकर आज 3 जुलै लॉगिन id व पासवर्ड अजून मिळाला नाही
ReplyDeleteमी कविता शंकरराव भालेराव (रजिस्ट्रेशन नंबर 2025754) आज 3 जुलै मला अजूनही लाॅगिन id व पासवर्ड मिळाला नाही.
ReplyDeleteमी कविता शंकरराव भालेराव(रजिस्ट्रेशन नंबर 2025754) आज 3 जून मला अजूनही लॉगिन id व पासवर्ड मिळाला नाही.
ReplyDeleteमी महावीर वाडकर आज 3 जून अजून युजर id व पासवर्ड मिळाला नाही
ReplyDeleteमाझा ईमेल id दुरुस्त करून दिला आहे तरी अजूनही मला पासवर्ड मिळालेला नाही.
ReplyDeleteनेहा दळवी
ReplyDeleteSujata manik khot.R.N.(2826175) prashikshanacha prakar badalne ahe.varishta vetan shreni havi ahe.tashi duruti 3 junla pathavli ahe .pn ajun kontich durusti jali nahi.
ReplyDeletesujata manik khot RN.2026175 ha ahe. varin no .chukicha ahe
Delete