educational.maharashtra: LPG Subsidy खात्यात येत आहेत कि नाही असे करा चेक

!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.

!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.

Friday 14 January 2022

LPG Subsidy खात्यात येत आहेत कि नाही असे करा चेक

👉LPG Gas Subsidy: तुमच्या बँक अकॉउंटमध्ये सबसिडी येत आहे कि नाही हे तुम्ही ऑनलाईन देखील चेक करू शकता. सबसिडी मिळत नसल्यास तुम्ही तक्रार देखील करू शकता.  


👉LPG Subsidy चे पैसे अकॉउंटमध्ये येत आहेत कि नाही असे करा चेक; सहज करता येणार तक्रार

👉LPG Gas Subsidy: घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचे दर सतत वाढत असतात. दर महिन्याला नवीन दर लागू केले जातात. त्यामुळे त्यावर मिळणारी सबसिडी घरच्या बजेटला दिलासा देणारी असते. परंतु ही सबसिडी आपल्या बँक अकॉउंटमध्ये येते का नाही हे कधी कधी समजत नाही. जर तुमच्या अकॉउंटमध्ये सबसिडीचे पैसे येत नसतील तर तुम्ही तक्रार देखील करू शकता.  


👉घरगुती एलपीजी सिलेंडरची सबसिडी तुमच्या बँक अकॉउंटमध्ये येत नसल्यास तुम्ही टोल फ्री नंबरवर कॉल करून तक्रार करू शकता. यासाठी 18002333555 हा टोल फ्री नंबर जारी करण्यात आला आहे. यावर सबसिडी संबंधित इतर तक्रारी देखील करता येतील. पंरतु तक्रार कारण्याआधी सबसिडी अकॉउंटमध्ये येत आहे कि नाही याची माहिती जर घ्या.  

👉एलपीजी सबसिडीच स्टेट्स कसं चेक करायचं 

१) सर्वप्रथम http://mylpg.in/ या वेबसाईट वर जा.  

वरील लिंक वर काही समस्या येत असेल तर झाली वेगवेगळ्या कंपन्यांची वेबसाईट दिलेल्या आहेत त्यावर क्लिक करून आपण पुढील प्रक्रिया पार पाडू शकतात.

👉भारत गॅस 👇

👉HP gas 👇

👉 Indian gas 👇

२) इथे तुमचा 17 अंकी LPG ID दिल्यानंतर तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर सबमिट करा.  
कॅप्चा कोड टाकून पुढे कंटिन्यू करा.  

३) त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल.  

४) पुढील पेजवर तुमचा ई-मेल आयडी लिहून पासवर्ड जेनरेट करा. 

५) ई-मेल वर एक अ‍ॅक्टीवेशन लिंक येईल, त्यावर क्लिक करा, लिंक क्लिक करताच तुमचं अकॉउंट अ‍ॅक्टिव्हेट होईल. 

६) अकॉउंट क्रिएट झाल्यावर तुम्ही mylpg.in वर जाऊन लॉग-इन करा. 

७) जर तुमचं आधार कार्ड LPG अकॉउंटशी लिंक असेल तर त्यावर क्लिक करा.  

८) त्यानंतर View Cylinder Booking History/subsidy transferred पर्याय बघा. 

९) इथे तुम्ही तुमच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या सबसिडीची माहिती मिळवू शकता.  

१०) for exp. आपण भारत गॅस चे पाहणार आहोत. 

3 comments:

  1. Nice Blog!
    "http://seowale.com/top-high-da-pa-bookmarking-sites/"
    Get the list of high da pa book marketing sites with Instant approval 2022-2023 with SEO wale. The best technique for increasing the traffic and ranking of the site on search engines.

    ReplyDelete
  2. Very informative information provided by you.
    For students NCERT or CBSE Notes

    ReplyDelete
  3. This is the exact post that I'm searching for Thank you!

    I'm living in tuticorin.Once up on a time i don't have enough idea about Gas booking in online.But Chenthil Murugan agencies one of the best indane gas agency dealership company website guide me for Gas booking online in tuticorin.If you have any queries about Gas booking in online visit their website chenthilmuruganagencies.in

    Thank you!

    ReplyDelete