educational.maharashtra: ई-श्रम कार्ड e shram card

!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.

!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.

Monday 17 January 2022

ई-श्रम कार्ड e shram card

इ_श्रम_कार्ड
📌 महानोंदणी असंघटित कामगारांची
खालील दिलेल्या लिंकवर आपण मोफत नोंदणी करू शकता 

केंद्र सरकार च्या वतीने असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि शासकीय अनुदान देताना येणाऱ्या अडचणी दुर करण्यासाठी कामगारांची नोंदणी करण्याचे ठरविले आहे. ही नोंदणी झाल्यावर पात्र नोंदणी *धारकाला 2 लाखाचा अपघात विमा* लागु होणार आहे. त्यासाठी दिनांक २६ ऑगस्ट २०२१ पासून देशातील असंघटित कामगार नोंदणी सुरु झाली आहे.
 
असंघटित कामगार म्हणजे कोण ?
१. लहान आणि सीमांत शेतकरी / शेतमजूर
२. पशुपालन करणारे
३. विडी कामगार 
४. बांधकाम कामगार
५. सेंट्रिंग कामगार
६. लेदर कामगार 
७. सुतार
८. वीटभट्टीवर काम करणारे 
९. न्हावी
१०. घरगुती कामगार 
११. भाजीपाला विक्रेते 
१२. फळ विक्रेते
१३.वृत्तपत्र विक्रेते
१४. हातगाडी ओढणारे 
१५. ऑटो रिक्षा चालक
१६. घरकाम करणारे कामगार 
१७. आशा कामगार 
१८. दूध उत्पादक शेतकरी
19. सामान्य सेवा केंद्रचालक
20. स्थलांतरित कामगार 
यासारखे असे अनेक लोक आहेत त्यांची शासनाकडे नोंद नाही. त्यामुळे आपत्ती आली असता. किंवा काही नुकसान झाले असता त्यांच्यासाठी शासन काहीही करू शकत नाही म्हणून *शासन या नोंदणीच्या माध्यमातून अशा लोकांना एक UAN  (एक विशिष्ट नंबर ) देणार आहे. आणि त्याचे इ श्रम (E  SHRAM ) कार्ड (आधार कार्ड सारखे कार्ड ) देणार आहे* ज्यामुळे त्या लोकांना एक ओळख मिळणार असून शासनाचे अनेक लाभ मिळण्यास सोपे होणार आहे. 
#इ_श्रम नोंदणी साठी निकष 
१. ती व्यक्ती १८ ते ५९ वय असणारी असावी 
२. ती व्यक्ती इनकम टॅक्स भरणारी नसावी 
३. ती व्यक्ती EPFO  व ESIC ची सदस्य नसावी 
४. वरील कामगार श्रेत्रात काम करणारी असावी 
#इ_श्रम नोंदणी साठी  लागणारी कागदपत्रे 
१. आधार कार्ड 
२. मोबाइल नंबर 
३. बँक पासबुक

___________________________________
*ई-श्रम कार्डधारकांना मिळणार 500 रुपये ई-श्रम भत्ता*

*👉🏻सरकारने असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि शासकीय अनुदान देताना येणाऱ्या अडचणी यासाठी या कामगारांची नोंदणी करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी असंघटित कामगार नोंदणीचा *"महामहोत्सव"*सुरु झाला आहे.*

*👉🏻असंघटीक कामगारांना हक्क मिळवून देणाऱ्या योजनेचा प्रारंभ .....👈🏻*

*👉🏻योजनेचे फायदे👈🏻*

👉🏻1) असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल.

👉🏻2) सरकार असंघटित कामगारांच्या कार्यशक्तीचा मागोवा घेवून त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देईल.

👉🏻3) सरकारला असंघटीत कामगारांसाठी धोरण व कार्यक्रम राबविण्यात मदत होईल, त्या धोरणांचा फायदा भविष्यात त्यांनाच होईल.

👉🏻4) हे कार्ड तयार केल्यास असंघटीत कामगारांना सरकारकडून 1 वर्षांसाठी विमा मोफत दिल्या जाईल.

👉🏻5) तसेच असंघटीत कामगारांसाठी अनेक योजना व संधी उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकार विचाराधीन आहे.

*📝 ई-श्रम कार्ड 📝* 

*📢महानोंदणी असंघटित कामगारांची📢* 

*आजच आपली आणि आपल्या कुटूंब सदस्याची नोंदणी करून घ्या आणि विविध सुविधांचा लाभ घ्या*

*असंघटित कामगार म्हणजे कोण आहेत ?* 

१. *लहान आणि सीमांत शेतकरी / शेतमजूर*
२. *पशुपालन करणारे* 
३. *सेल्समन* 
४. *बांधकाम कामगार* 
५. *सेंट्रिंग कामगार* 
६. *किराणा/ बेकरी/ पानपट्टी/ इत्यादी सर्व दुकानदार*
७. *सुतार* 
८. *वीटभट्टीवर काम करणारे* 
९. *न्हावी* 
१०. *घरगुती कामगार* 
११. *भाजीपाला विक्रेते* 
१२. *फळ विक्रेते* 
१३. *वृत्तपत्र विक्रेते* 
१४. *हातगाडी ओढणारे* 
१५. *ऑटो रिक्षा चालक* 
१६. *घरकाम करणारे कामगार* 
१७. *आशा वर्कर* 
१८. *दूध उत्पादक शेतकरी*
१९. *सामान्य सेवा केंद्रचालक*
२०. *स्थलांतरित कामगार*
२१. *अंगणवाडी सेविका*
२२. *खाजगी क्लासेस संचालक*
२३. *विडी कामगार*

यासारखे असे अनेक लोक आहेत  त्यांची शासनाकडे नोंद नाही. त्यामुळे आपत्ती आली असता. किंवा काही नुकसान झाले असता त्यांच्यासाठी शासन काहीही करू शकत नाही म्हणून 
*शासन या नोंदणीच्या माध्यमातून अशा लोकांना एक UAN  (एक विशिष्ट नंबर ) देणार आहे.* 
 *👉🏻ई- श्रम (E-  SHRAM )* कार्ड
 (आधार कार्ड सारखे कार्ड ) देणार आहे.
*👉🏻ज्यामुळे त्या लोकांना एक ओळख मिळणार असून शासनाचे अनेक लाभ मिळण्यास सोपे होणार आहे.👈🏻*

✔️ *इ श्रम नोंदणी साठी निकष* 

👉🏻१. ती व्यक्ती १८ ते ५९ वय असणारी असावी.
👉🏻२. ती व्यक्ती इनकम टॅक्स भरणारी नसावी.
👉🏻३. ती व्यक्ती EPFO  व ESIC ची सदस्य नसावी.
👉🏻४. वरील कामगार श्रेत्रात काम करणारी असावी.
 
✍🏻 *ई- श्रम नोंदणी साठी  लागणारी कागदपत्रे*
👉🏻१. आधार कार्ड 
👉🏻२. मोबाइल नंबर
👉🏻३. बँक पासबुक
👉🏻४. शैक्षणिक माहिती 
👉🏻ही महत्वाची माहिती आपल्या जवळ असणाऱ्या सर्व ग्रुप वर व वैयक्तिक शेअर करून या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व असंघटित कामगारांना सहकार्य करावे.

1 comment:

  1. I didn't get password and login ID Kailas Gawali is BMW's vashi

    ReplyDelete