educational.maharashtra: online अभ्यास

!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.

!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.

Tuesday 4 January 2022

online अभ्यास

*सर्व विद्यार्थी व पालकांसाठी महत्वाचे*
कमी इंटरनेट वापर, कोणतंही ऍप नको.
*डायरेक्ट वर्ग , विषय  व पाठ निवडा* 
*अभ्यास सुरू करा.*
आपल्या स्मार्ट फोन वरून 
*सर्व विषय, सर्व प्रकरणे*
फोन मधून शिका.

edu.vopa.in

या निळ्या लिंक ला टच करा
हा मेसेज इयता *1 ली ते 10 वी* त शिकणाऱ्या मुला - मुलींच्या शिक्षणासाठी अतिशय उपयुक्त  आहे. वापरून पहा .
===================

खाली दिलेल्या निळ्या लिंकला टच करा त्यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवी मधील विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी खूप छान अभ्यासक्रम कृतीयुक्त पद्धतीने दिला आहे. घरबसल्या सराव होईल आणि गुणवत्ताही वाढेल.
 रोज आपल्या पाल्याचा सराव घ्या. 



👉🏼  Pschool.in 


खूप उपयोगी आहे.. 👍👍💐

2 comments:

  1. Highly informative content shared by you. I really appreciate your efforts and the way you convert your thoughts into words is highly praised. Home tuition services are provided by TheTuitionTeacher in Delhi and Lucknow.
    Home Tutors in Delhi | Home Tutor

    ReplyDelete
  2. “Amazing write-up!” Your information about this blog is really useful. Thanks for sharing this informational blog.


    Mock Test Series For RRB Group D.

    ReplyDelete