educational.maharashtra: श्री रायगड दौरा

!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.

!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.

श्री रायगड दौरा

 श्री रायगड दौरा 


दिनांक 28/01/2021 वार गुरुवार रोजी रात्री 12 वाजेपासून दोडामार्ग येथून प्रवासाला सुरुवात. 

नानिज येथे चहा घेतला बिल 140 रु. 

दोडामार्ग ते गणपतीपुळे 234 km अंतर पार करून दिनांक 29/01/2021 सकाळी 6.30 वाजता गणपतीपुळे येथे पोहोचलो. कार पार्किंग 40 व रूमभाडे 500 रु. तसेच चहा 100 रु.

गणपतीपुळे हून काही अंतरावर कृष्णा हॉटेल येथे जेवण 1100 रु बिल. 

संध्याकाळी चहा हॉटेल रसोई 200 रु. 

 गणपतीपुळे ते महाड 163 km अंतर पार करून दिनांक 29/01/2021 रात्री  8.30 वाजता महाड येथे पोहोचलो.

महाड येथे चवदार तळ्याला भेट बाबासाहेबांचे दर्शन. 

रात्रीचे जेवण हॉटेल शुभांगी महाड येथे जेवण 1730 रु. बिल 

महाड येथेच निवास हॉटेल राधिका येथे 1100 रु. बिल 

महाड ते पाचाड 22 km दिनांक 30/01/2021 वार शनिवार रोजी महाड येथून सकाळी ठीक 6 वाजता निघालो.  महाड ते पाचाड 22 km चे अंतर पार करून हॉटेल देशमुख पाचाड येथे नाष्टा बिल 540रु. 

सकाळी ठीक 7.30 वाजता श्री रायगड किल्ला चढायला सुरुवात. वाटेत ताक व लिंबू सरबत पीत  गड ठीक 10.30 ला सर केला. 

संपूर्ण किल्ला 2.30 वाजेला पाहून झाल्यावर गडावरच पिठलं भाकर चे जेवण केले. बिल 1200 रु. 

किल्ला उतरताना ताक 100 रु. 

संध्याकाळी ठीक 6 वाजता पाचाड वरुण प्रताप गडासाठी निघालो. 

उमरठे पाचाड ते प्रतापगडचा वाटेत आहे. 

पाचाड ते प्रतापगड 67 km अंतर पार करू रात्री 10 वाजता हॉटेल निसर्ग ढाबा येथे जेवण व मुक्काम एकूण 3300 रु बिल सकाळी चहा 150 रु. 

दिनांक 31/01/2021 वार रविवार रोजी प्रतापगड पाहण्यासाठी सकाळी ठीक 7.30 वाजता निघालो. 

कोयना गॅरेज दुपारी नाष्टा व चहा  175 रु 

प्रतापगड ते महाबळेश्वर 21 km  दिनांक 31/01/2021 वार रविवार रोजी दुपारी प्रतापगड येथून महाबळेश्वर पाहण्यासाठी 21 km अंतर पार करून  दुपारी  ठीक 1.30 वाजता पोहोचलो. महाबळेश्वर कार प्रवेश 150 रु.  महाबळेश्वर गाईड 750 रु. संध्याकाळी चहा स्वयंभू गणपती मंदिर 80 रु. 

महाबळेश्वर ते सातारा 68 km  रात्रीचे जेवण हॉटेल समुद्र सातारा बिल 2200 रु.  

सातारा ते कराड  51 km  निवास हॉटेल सरगम बिल 1700 रु.  कराड टोल 150 रु. 

कराड ते कोल्हापूर 72 km  टोल 150 रु. 

कोल्हापूर ते  पन्हाळा 23 km  कार प्रवेश 160 रु. गाईड फी 300 रु.  पन्हाळा चहा 125 रु . 

टोल कागल 150 रु. निपाणी चहा 40 रु. 

पन्हाळा ते कोल्हापूर  23 km     कोल्हापूर ते दोडामार्ग 180 km. 

एकूण 1030 km अंतर पेट्रोल चे 1500 रु व इतर खर्च 1650 रु. प्रत्येकी 3150 रु खर्च 



दोडामार्ग ते गणपतीपुळे 234 km ( राजापूर, लांजा, हातखंबा


गणपतीपुळे ते महाड 163 km 

( हातखंबा, संगमेश्वर संभाजी महाराज वाडा, चिपळूण, खेड, पोलादपूर. खेड व पोलादपूरचा मध्ये कशेडी घाट )

महाड ते पाचाड 22 km

( नांदगाव, कोंझरे 

पाचाड ते प्रतापगड 67 km

( महाड, पार्ले, पोलादपूर, उमरठे. उमरठे  व प्रतापगड यात ताम्हणे  व  अंबेनळी घाट आहे.)       

प्रतापगड ते महाबळेश्वर 21 km


महाबळेश्वर ते सातारा 68 km   (पाचगणी,

  

सातारा ते कराड  51 km    (उंब्रज )


कराड ते कोल्हापूर 72 km


कोल्हापूर ते  पन्हाळा 23 km


पन्हाळा ते कोल्हापूर  23 km 


 कोल्हापूर ते दोडामार्ग 180 km. 





.........................................................................................

No comments:

Post a Comment