सन 2021-2022 चे U-dise plus ची माहिती भरणासाठी वेबसाईटवर सण 2021-2022 चा टॅब सक्रिय झालेले आहे..सर्व शाळांनी आपल्या शाळेची माहिती भरण्यास सुरवात करावी.
----------------------------------
माहिती भरण्यासाठी कोरा फॉर्म
Marathi and English
👇
---------------------------------
वेबसाईट :-
U-DISE प्रपत्रातील माहिती भरण्यासाठी सर्व समावेशक सूचना : -
1) सन 2021-2022 चे U-dise plus ची माहिती
2) संदर्भ दिनांक :- 30/09/2021
3) अंतिम दिनांक :- 25/05/2022
4) जिल्हास्तरीय अधिकार्यांचे प्रशिक्षण दिनांक :- 18/04/2022
------------------------------
U-dise+ User manual
---------------------------------
U-dise plus बाबत सूचना 2021-22
1. शाळेचे U-DISE Plus प्रपत्र ऑनलाईन भरण्याचे /नवीन शाळेला यु-डायस क्रमांक मिळण्यासाठी
संकेतस्थळ http://udiseplus.gov.in
2. शाळेचा देण्यात आलेला कोड नंबर इंग्रजी अंकात ठळकपणे भरावा.
3. प्रपत्रामध्ये जिथे कोड दिलेला आहे तेथे कोड इंग्रजी अंकात ठळकपणे लिहावे व जिथे माहीती अक्षरामध्ये विचारलेली आहे तेथे ती माहिती इंग्रजी भाषेमधून कॅपिटल अक्षरात लिहावी.
4. सर्व विद्यार्थ्यांची माहीती जनरल रजिस्टर वरुण घेण्यात यावी.
5. सर्व माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांनी लिहिणे व प्रमाणित करणे आवश्यक आहे
6. शाळा मुख्याध्यापकांनी प्रपत्राचे अगोदर काळजीपूर्वक वाचन करावे आणि अभिलेखांच्या आधारे करावयाच्या नोंदी कच्च्या स्वरूपात स्वतंत्रपणे करून त्यानंतर केंद्र मुख्याध्यापकांना भरून द्याव्यात.
7. फॉर्मवर शाळेचा यु डायस कोड क्रमांक व शाळेचे नाव तपासून नंबर ठळकपणे लिहिला असल्याची खात्री करावी.
8. प्रपत्र केंद्रप्रमुखाकडून प्राप्त झाल्यानंतर मुख्याध्यापकांनी चार दिवसाच्या आत प्रपत्र पूर्णपणे भरून केंद्र प्रमुखांकडे सादर करावे.
9. प्रपत्रातील तक्ता क्रमांक 4.2 4.4 व 4.5 या मधील वर्गनिहाय विद्यार्थी संख्या सारखी असावी.
10. शाळेतील सर्व शिक्षकांची कार्यरत पदे पत्रामध्ये अचूक नमूद करावी व प्रपत्रातील शिक्षकांची सर्व माहिती ही शिक्षकांच्या सर्विस बुक वरून घेण्यात यावी.
11. शक्यतो कोणतीही खाडाखोड करू नका ज्या माहिती दुरुस्ती करावयाची आहे तेथे लाल शाईच्या पेनाने वर्तुळ करून अशी × खोडून बाजूला दुरुस्त नोंद करावी.
12. सूचनेचे तंतोतंत पालन करून योग्य जागी योग्य माहिती पर्यायाच्या कोड नंबर लिहावा.
13. सर्व मुद्यांची नोंद करणे व माहिती पूर्णपणे लिहिणे आवश्यक आहे.
14. शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्रपत्रात व ऑनलाईन सर्व माहिती भरल्यानंतर स्वयंघोषित प्रमाण पत्र संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे
===================
Udise प्रपत्र 2020/21
======[]====[]======
💥 U-dise + DCF 2021-22
माहिती भरण्यासाठी कोरा फॉर्म
Marathi and English
👇
==================
💥 U-dise+ बाबत सूचना 2021-22
👇
==================
💥 U-dise+ User manual
======[]====[]======
This comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete