🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🇮🇳
*15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मधील मुख्य फरक ...*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🌹🌹🌹🌹🌹🌹
*1)* 15 ऑगस्ट ला *पंतप्रधान* झेंडा *फडकवतात* तर ... 26 जानेवारीला *राष्ट्रपती* *ध्वजारोहण* करतात.
कारण देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला तेंव्हा राष्ट्रपती पद अस्तित्वातच आलेलं नव्हतं.
******* ******
*2)* 15 ऑगस्टला झेंडा उघडलेल्या अवस्थेत दोरीने वर चढवला जातो.त्याला *ध्वजारोहण (flag hoiating)* म्हणतात तर... 26 जानेवारीला झेंड्याची बंद घडी करून सरकफासाची दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो. फक्त दोरी ओढून झेंडा *फडकवला* जातो. त्याला *(flag unfurling)* म्हणतात.
************
*3)* 15 ऑगस्ट 1947 ला इंग्रजांचा झेंडा खाली उतरला व भारताचा झेंडा वर चढला.म्हणून त्याला *ध्वजारोहण* म्हणतात. तर... 26 जानेवारी 1950 ला भारताचा झेंडा होताच पण स्वातंत्र्या नंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्षे इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले. याचे प्रतीक म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेउन दोरी ओढीत वरच्या वर गाठ सुटून झेंडा हवेत मोकळा केल्या जातो, म्हणून त्याला *झेंडा फडकवणे* म्हणतात. ***************
*4)* 15 ऑगस्ट ला *लाल किल्ल्यावर ध्वजारोहण* होते तर... 26 जानेवारीला *राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर झेंडा फडकवला* जातो.
*आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाच्या इतिहासाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे*
❗वंदे मातरम❗🇮🇳
Great Blog!
ReplyDeleteNike Adjustable Marauders 83 Cap
"https://sinaitex.com/collections/nike"
Get Nike Adjustable Marauders 83 Cap at Sinaitex Vintage Fashion also get many other products to buy like belt, Baseball Cap, Motorcycle cap and hat.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteScholarships are financial aid for the students who in the academic field. They are of different types, and the requirements are also different. Some of the scholarships are given by colleges and universities, while some are given by the government.
ReplyDeleteGreat Blog!
ReplyDeleteJEE results 2022 , Govt. / Sarkari exam Results 2022 – Job place "https://jobplace.in/results/"
JEE main / NTPC / Government exam results date with answer keys and admit cards 2022 at the job place.
your article is very intersting i found a good piece of information. Please keep it up here is my
ReplyDeletewebsite Fallout 4
It's great I enjoyed the content.
ReplyDeleteAlso read- Here