educational.maharashtra: February 2022

!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.

!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.

Saturday 5 February 2022

मुख्यालय न राहण्याबाबत

*जि प कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्यासंबंधी जनहित याचिका दाखल होती.त्यात  रिटपिटीशन नं 5822/2014चा संदर्भ दिला मा.चिफ जस्टीस यांनी शासनास Direction देवून याचिका खारीज केली. कर्मचाऱ्यांवर मुख्यालयी न राहील्यास कोणतीही कारवाई करता येणार नाही.*



औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय- 👆जिल्हा परिषदेचा कर्मचारी मुख्यालयी न राहिल्यास कोणतीही कारवाई करता येणार नाही.👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻सेव्ह करुन ठेवा