educational.maharashtra: December 2022

!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.

!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.

Thursday 1 December 2022

सिंधुदुर्गातील प्रेक्षणीय स्थळे


सिंधुदुर्गातील प्रेक्षणीय स्थळे

१) मनोहर मनसंतोष गड - शिवापूर
२) हनमंते घाट - आंजिवडे
३) महादेव मंदिर - महादेवाचे केरवडे
४) रांगणा गड - नारूर
५) महालक्ष्मी मंदिर - नारूर
६) दत्तमंदिर - माणगाव
७) टेंबेस्वामी मंदिर - माणगाव
८) राऊळ महाराज मठ - पिंगुळी
९) साटम महाराज मठ - दाणोली
१०) वेंगुर्ला बंदर - वेंगुर्ला
११) आंबोली हिल स्टेशन - आंबोली
१२) सिंधुदुर्ग किल्ला - मालवण
१३) मामाचो गाव - हिर्लोक
१४) भालचंद्र महाराज मठ - कणकवली
१५) आचरा बिच - मालवण
१६) रामेश्वर मंदिर - मालवण
१७) आंगणेवाडी - मालवण
१८) तारकर्ली बिच - मालवण
१९) देवबाग बिच - मालवण
२०) दांडी बिच - मालवण
२१) भद्रकाली मंदिर - रेवंडी - मालवण
२२) दक्षिण मुखी  हनुमान मंदिर- सुकळवाड,मालवण  
२३) गजबा देवी - मिठबाव - देवगड
२४) रोपवे - देवगड
२५) विजयदुर्ग किल्ला - देवगड
२६) भोगवे बिच - वेंगुर्ला
२७) सावडाव धबधबा - कणकवली
२८) माडखोल धरण - माडखोल
२९) महान-मालवण-स्वयंभु गांगेश्वर मंदीर, सागबन, प्रशस्त वनराई.
३०)बिळवस-जलमंदीर
३१) घोडेमुख मंदिर - मातोंड ( वेंगुर्ला)
३२)मानसीश्वर मंदिर - वेंगुर्ला
३३)रेडी गणपती - रेडी समुद्रकिनारा
३४)वेळागर समुद्रकिनारा - शिरोडा
३५)सागरेश्वर समुद्रकिनारा - वेंगुर्ला
३६)जैतिर मंदिर - तुळस वेंगुर्ला
३७) वेतोबा मंदिर - आरवली वेंगुर्ला
३८)तोडवली बिच - मालवण
३९)कवडा रॉक - मालवण
४०)चिवला बिच - मालवण
४१)ओझर गुफा - मालवण
४२)मोरऱ्याचा धोंडा - मालवण
४३)रॉक गार्डन - मालवण ४४)कांदळगांव - श्री.देव रामेश्वर मंदिर जागृत देवस्थान 
४५)श्री.देव रवळनाथ मंदिर - ( गिर्येगाव ) देवगड 
46 )श्री.देवी चौंडेश्वरी मंदिर - ( गिर्ये )देवगड
47) श्री.देव रामेश्वर मंदिर ( गिर्ये ) - देवगड 
48 ) गिर्येकोठार बिच  (गिर्ये ) - देवगड
49) कालवशी बिच (गिर्ये ) - देवगड
50) गिर्ये तरबंदर खाडि बिच - ( गिर्ये )देवगड
५१) कुणकेश्वर मंदिर- देवगड
५२) धामापुर तलाव- धामापुर,मालवण 
५३)नापणे धबधबा 
५४)प्राचीन रामेश्वर मंदिर - गिऱ्ये
५५)प्राचीन (विमालेश्वर?) मंदिर - वाडा, देवगड
५७)रामेश्वर पांडवकालीन मंदिर - वेळगिवे, देवगड 
५८) यक्षिणी देवी मंदिर - माणगाव
५९) कावळेसाद पाॅईंट - आंबोली
६०) बाबा धबधबा - चौकूळ
६१)दोडामार्ग-फुकेरी हनुमंत गड, तळकट  येथे निसर्गरम्य वनबाग
६२) मांगेली चा धबधबा