educational.maharashtra: BOOK STORE

!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.

!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.

BOOK STORE

लहान मुलांसाठी इंग्रजीत वाचनाची उपयुक्त पुस्तके मुलांची वाचन क्षमता वाढविण्यासाठी खूप सुंदर वेबसाइट 

English Book Story for Children



 English Story Book

==========================================

IIT Kharagpur has created National Digital Library for students for all subjects. Below is the link:

https://ndl.iitkgp.ac.in.

It contains 4 crore 6O lakh books. Pls share this info as much as possible for students to know and avail this priceless facility for academic knowledge...👍


========================================== 


शिष्यवृत्ती परीक्षा 5वी 8वी व *नवोदय परीक्षा*

सरावासाठी 250 नमुना प्रश्नपत्रिका एकाच ठिकाणी  DIECPD नांदेड च्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.व याच ठिकाणी अजून काही नवीन प्रश्नपत्रिका पहायला मिळणार आहेत.

http://www.diecpdnanded.in/download.php

*आय टी विभाग DIECPD नांदेड.*

==========================================


खाली दिलेल्या निळ्या लिंकला टच करा त्यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवी मधील विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी खूप छान अभ्यासक्रम कृतीयुक्त पद्धतीने दिला आहे. घरबसल्या सराव होईल आणि गुणवत्ताही वाढेल.

 रोज आपल्या पाल्याचा सराव घ्या. 



  Pschool.in 


खूप उपयोगी आहे..

==========================================


गूगल क्लासरुमचे प्रशिक्षण नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांचे लॉगइन आयडी व पासवर्ड शोधण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करावे.

http://mahaeschool.ac.in/

==========================================


छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि आपल्या काही संतांचे चित्रपट असलेली युट्युब ची लिंक पाठवत आहे याच्यावर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे तसेच जुन्या संतांचे बरेचसे चित्रपट पाहायला मिळतील



*छत्रपती शिवाजी (1952)*

https://www.youtube.com/watch?v=QhVct0aiUBA


*जय भवानी*

https://www.youtube.com/watch?v=HvPhmY88Y2I


*स्वराज्याचे शिलेदार*

https://www.youtube.com/watch?v=vq_tYe1I0BE


*गनिमी कावा (१९८१)*

https://www.youtube.com/watch?v=2a8gFbYO8QY


*धन्य ते संताजी धंनाजी*

https://www.youtube.com/watch?v=jqcQd8srPhk


*शिलांगनाचे सोन*

https://www.youtube.com/watch?v=lJ1b5QpjffQ


*महाराणी यसूबाई 1954*

https://www.youtube.com/watch?v=1fk01lcsgJw


*नेताजी पालकर*

https://www.youtube.com/watch?v=bJB3064MrWo


*रामशात्री 1944*

https://www.youtube.com/watch?v=v0vs4XPPzGk


*स्वराज्याची सुन ताराराणी*

https://www.youtube.com/watch?v=ZnCJZ1ohPAU


*संत तुकाराम 1936*

https://www.youtube.com/watch?v=8RIcdA5PK78


*संत ज्ञानेश्वर1940*

https://www.youtube.com/watch?v=INlM-yqblO8


*संत निव्रुती नाज्ञदेव*

https://www.youtube.com/watch?v=CmMIaCxXFfU


*संत गोरा कुंभार*

https://www.youtube.com/watch?v=UjxkHla2ErE


*धर्मात्मा १९३५ संत एकनाथ*

https://www.youtube.com/watch?v=WuqPq5ma70A


*भक्तीचा मळा संत सावता माळी* 


https://www.youtube.com/watch?v=LmAxaR4sGhw


*ही वाट पंढरीची*


https://www.youtube.com/watch?v=W8nsVXGl4rE


*संत सखू (1941)*

https://www.youtube.com/watch?v=Zm6D0ksIcbM


*संत जनाबाई  1949*

https://www.youtube.com/watch?v=37QAX74iwX0


*बाल शिवाजी*

https://www.youtube.com/watch?v=As24tqcdBiA


 *सुदामाचे पोहे 1958*

https://www.youtube.com/watch?v=vZfhO9Srh4k


*श्यामची आई*

https://www.youtube.com/watch?v=YNOFVL7es6s


*वारणेचा वाघ*

https://www.youtube.com/watch?v=FLOWZ_KKr00


*झाला महार पंढ़रीनाथ*

https://www.youtube.com/watch?v=mgE82bQAdMo


*मराठा तितूका मेळवावा*

https://www.youtube.com/watch?v=5NcEOh-jpuA


==========================================

समाधी स्थळे यादी

१) मालोजीराजे भोसले - इंदापूर जि. पुणे

२) लखुजीराजे जाधवराव - सिंदखेडराजा जि. बुलढाणा

३) शहाजीराजे भोसले - होदेगिरी जि. दावणगिरी कर्नाटक

४) संभाजीराजे भोसले (शहाजी राजेंचे  भाऊ )-कणकगिरी जि. कोप्पल कर्नाटक

५) *राजमाता जिजाऊ आऊसाहेब* - पाचाड जि. रायगड

६) *छत्रपती शिवाजी महाराज* - किल्ले रायगड जि. रायगड

७) बाजी पासलकर - सासवड ता. पुरंदर जि. पुणे

८) कान्होजी जेधे - आंबवडे ता. भोर जि. पुणे

९) जिवा महाला - आंबवडे ता. भोर जि. पुणे

१०) शिवा काशिद - पन्हाळगड जि. कोल्हापूर

११) बाजीप्रभू देशपांडे - विशाळगड जि. कोल्हापूर

१२) फुलाजी देशपांडे - विशाळगड जि. कोल्हापूर

१३) मुरारबाजी देशपांडे - किल्ले पुरंदर जि. पुणे

१४) तानाजी मालुसरे - उमरठ ता. पोलादपूर जि. रायगड (अग्नी समाधी ) /सिंहगड 

१५) प्रतापराव गुजर - नेसरी ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर

१६) बजाजी निंबाळकर - फलटण जि. सातारा

१७) बहिर्जी नाईक - बाणूरगड ता. खानापूर जि. सातारा

१८) मायनाक भंडारी - भाटे जि. रत्नागिरी

१९) *छत्रपती शंभूराजे* - वढू बुद्रुक जि. पुणे

२०) हंबीरराव मोहिते - तळबीड ता. कराड जि. सातारा

२१) बाळाजी आवजी चिटणीस - ओंढा ता. पाली जि. रायगड

२२) कवी कलश - वढू बुद्रुक जि. पुणे

२३) छत्रपती राजाराम महाराज - किल्ले सिंहगड जि. पुणे

२४) संताजी घोरपडे - कारखेल ता. माण जि. सातारा

२५) धनाजी जाधव - वडगाव ता. हातकणंगले जि. कोल्हापूर

२६) बहिर्जी घोरपडे - गजेंद्रगड जि. गदग कर्नाटक

२७) रामचंद्रपंत अमात्य - पन्हाळगड जि. कोल्हापूर

२८) शंकराजी नारायण सचिव - आंबवडे ता. भोर जि. पुणे

२९) परशुराम त्र्यंबक प्रतिनिधी - संगम माहुली जि. सातारा

३०) महाराणी ताराराणी भोसले - संगम माहुली जि. सातारा

३१) लखम सावंत - सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग

३२) छत्रपती शाहू महाराज - संगम माहुली जि. सातारा

३३) छत्रपती संभाजी राजे दुसरे - पन्हाळगड जि. कोल्हापूर

३४) पेशवे बाळाजी विश्वनाथ - सासवड ता. पुरंदर जि. पुणे

३५) पेशवे पहिले बाजीराव - रावेरखेडी जि. खरगोण मध्यप्रदेश

३६) चिमाजी अप्पा पेशवे - शनिवारवाडा जि. पुणे

३७) पेशवे बाळाजी बाजीराव - शनिवारवाडा जि. पुणे

३८) पेशवे थोरले माधवराव - थेऊर ता. दौंड जि. पुणे

३९) कान्होजी आंग्रे - अलिबाग जि. रायगड

४०) रघुजी भोसले - नागपूर जि. नागपूर

४१) संभाजी आंग्रे - गिर्ये ता. विजयदुर्ग जि. सिंधुदुर्ग

४२) जानोजी भोसले - नागपूर जि. नागपूर

४३) फत्तेसिंह भोसले - अक्कलकोट जि. सोलापूर

४४) जोत्याजी केसरकर - पूनाळ ता. पन्हाळा जि. कोल्हापूर

४५) नारोशंकर राजेबहादूर - मालेगाव जि. नाशिक

४६) त्र्यंबकराव दाभाडे - डभोई जि. बडोदा गुजरात

४७) पिलाजी गायकवाड - सावली जि. बडोदा गुजरात

४८) दमाजी गायकवाड - सावली जि. बडोदा गुजरात

४९) यशवंतराव पवार - धार जि. धार मध्यप्रदेश

५०) तुकोजीराव पवार - देवास मध्यप्रदेश

५१) जिवाजीराव पवार - देवास मध्यप्रदेश

५२) मल्हारराव होळकर - आलमपूर जि. भिंड मध्यप्रदेश

५३) महाराणी अहिल्याबाई होळकर - महेश्वर मध्यप्रदेश

५४) राणोजी शिंदे - उज्जैन मध्यप्रदेश

५५) महादजी शिंदे - वानवडी पुणे जि. पुणे

५६) आनंदराव धुळप - विजयदुर्ग जि. सिंधुदुर्ग

५७) नारोजी मुदगल देशपांडे - वडगाव मावळ जि. पुणे

५८) सिधोजी निंबाळकर - पट्टा किल्ला ता. अकोले जि. अहमदनगर

५९) महाराणी सईबाई भोसले - गुंजवणी नदी ता. भोर जि. पुणे

६०) महाराणी येसूबाई भोसले - संगम माहुली जि. सातारा

६१) महाराणी राजसबाई भोसले - पन्हाळगड जि. कोल्हापूर

६२) भवानीबाई (येसूबाई कन्या) - पाटण जि. सातारा

६३) शेलार मामा - उमरठ ता. पोलादपूर जि. रायगड

६४) रायबा मालुसरे - किल्ले पारगड ता. चंदगड जि. कोल्हापूर

६५) कृष्णाजीराजे बांदल - पिसावरे ता. भोर जि. पुणे

६६) दिपाऊराजे बांदल - पिसावरे ता. भोर जि. पुणे

६७) सूर्याजी काकडे - किल्ले साल्हेर जि. नाशिक

६८) गोदाजी जगताप - सासवड ता. पुरंदर जि. पुणे

६९) हिरोजी फर्जंद - ओंढा ता. पाली , pजि. रायगड

७०) मदारी मेहतर - किल्ले रायगड जि. रायगड

७१) अण्णाजी दत्तो - सुधागड जि. रायगड

७२) म्हालोजी घोरपडे - संगमेश्वर जि. रत्नागिरी

७३) राणोजी घोरपडे - नागपूर

७४) रायाजी जाधव - भुईंज जि. सातारा

७५) शंभुसिंग जाधव - माळेगाव ता. बारामती जि. पुणे

७६) संताजीराव शिळीमकर - किल्ले राजगड जि. पुणे

७७) खंडेराव दाभाडे - तळेगाव दाभाडे जि. पुणे

७८) उमाबाई दाभाडे - तळेगाव दाभाडे जि. पुणे

७९) उदाजी चव्हाण - अणदूर जि. उस्मानाबाद

८०) नाना फडणवीस - नानाचा वाडा पुणे

८१) रामशास्त्री प्रभू - माहुली संगम जि. सातारा

८२) छत्रपती अप्पासाहेब - माहुली संगम जि. सातारा

८३) नारायणराव पेशवे - शनिवारवाडा पुणे

८४) रघुनाथराव पेशवे - कोपरगाव जि. अहमदनगर

८५) सवाई माधवराव पेशवे - शनिवारवाडा पुणे

८६) सूर्याजी मालुसरे - साखर ता. पोलादपूर जि. पुणे⛳⛳⛳

==========================================

No comments:

Post a Comment