शालेय शिक्षण व क्रीडा विभागाची वेबसाइट येथे clik करा
सरल प्रणालीवर माहीती
भरणे बाबत ३ जुलै २०१५ DOWNLOAD
सरल प्रणाली वर माहीती
भरणे व अंतिम करणे
१४ ऑगस्ट २०१७ DOWNLOAD
भरणे बाबत ३ जुलै २०१५ DOWNLOAD
सरल प्रणाली वर माहीती
भरणे व अंतिम करणे
१४ ऑगस्ट २०१७ DOWNLOAD
*Student Pramotion mobile वरून कसे करावे?*
व्हिडिओ पहा👉🏻https://youtu.be/huuXncTBt68
प्रमोशन करते वेळी खालील मुद्दे लक्षात घ्यावेत.
१. प्रमोशन करताना शाळेच्या वर्गांची (इयत्ता) माहिती शाळा पोर्टल वरून
घेतली जाते. तरी शाळा पोर्टल वरील आपल्या शाळेचे वर्ग पडताळून घेणे.
२. प्रमोशन करण्यापूर्वी मागील शैक्षणिक वर्षातील ट्रान्स्फर रिक्वेस्ट Approve
कराव्यात.
३. शाळेतील शेवटच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रोमोशन 'Drop Box' मध्ये होईल.
४. काही विद्यार्थी आपल्या शाळेत शिकत नसतील अथवा काही कारणाने
शाळा सोडली असेल तर अश्या विद्यार्थ्यांना Out Of School करावे.
No comments:
Post a Comment