ज्ञानी मी होणार फेरी क्र. ५
प्रश्न १ ला - आपला जिल्हा
अ) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी व अधिकारी
💢 सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अधिकारी. 💢
अधिकार्याचे नाव पद / पदाचे दुसरे नाव
१) मा. श्रीम. के.मंजूलक्ष्मी - जिल्हाधिकारी -
न्याय व दंडाधिकारी,
जिल्हा महसूल अधिकारी
२) मा. श्री. मंगेश जोशी - अतिरिक्त जिल्हाधिकारी
३) मा. श्री. प्रजित नायर - मुख्यकार्यकारी अधिकारी /
जिल्हा परिषद प्रशासकीय प्रमुख
४) मा. श्री. संजय कापडणीस -
अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी/
स्थायी समिती सचिव
५) मा. श्री. सौरभकुमार अग्रवाल - सिंधुदुर्ग पोलीस अधिक्षक /
जिल्हा पोलीस प्रशासन प्रमुख
६) मा. श्री. बाळासाहेब नागरगोजे - जिल्हा शल्य चिकित्सक /
जिल्हा आरोग्य विभाग प्रमुख
७) मा. श्रीम. विद्या शिरस - जिल्हा क्रीडा अधिकारी /
जिल्हा क्रीडा विभाग प्रमुख
८) मा. श्री. महेश खलीपे - जिल्हा आरोग्य अधिकारी
९) मा. श्री. महेश धोत्रे - शिक्षणाधिकारी (प्राथमिक)/
- शिक्षण समिती सचिव
१०) मा. श्री. शोभराज शार्लेकर - उप शिक्षणाधिकारी (प्राथ.)
११) मा.श्री. मुस्ताक शेख - शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
💢 सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पदाधिकारी 💢
पदाधिकारी यांची नावे पद / पदाचे दुसरे नाव
ब) स्थानिक पातळीवरील महत्वाचे अधिकारी व पदाधिकारी
💢 तालुका अधिकारी 💢
अधिकार्याचे नाव पद / पदाचे दुसरे नाव
प्रांताधिकारी - विभागीय अधिकारी
१) मा. श्री. प्रशांत पानवेकर - सावंतवाडी
२) मा. श्री. प्रशांत पानवेकर - कुडाळ (प्रभारी)
३) मा. श्रीम. वैशाली राजमाने - कणकवली
💢तहसीलदार /
न्याय व दंडाधिकारी /
तालुका महसूल अधिकारी💢
१) मा. श्री. अरुण खानोलकर - दोडामार्ग -
२) मा. श्रीम. स्वाती देसाई. - देवगड -
३) मा. श्री. रामदास झालके - वैभवावडी
४) मा. श्री. अमोल पाठक - कुडाळ
५) मा. श्री. रमेश जे. पवार - कणकवली
६) मा.श्री. प्रवीण लोकरे - वेंगुर्ला
७) मा. श्री. श्रीधर पाटील - सावंतवाडी
८) मा. श्री. अजय पाटणे - मालवण
१) मा. श्री. एन. एन. देसाई - नायब तहसीलदार दोडामार्ग - निवासी तहसिलदार
💢 गटविकास अधिकारी /
पंचायत समिती प्रशासकीय प्रमुख 💢
१) मा .श्री. व्ही. एम. नाईक - दोडामार्ग -
२) मा .श्रीम. विद्या गमरे - वैभवावडी -
३) मा .श्री. अरुण चव्हाण - कणकवली (प्रभारी) -
४) मा .श्री. अरुण चव्हाण - देवगड
५) मा .श्री. ए. आर. गुजर - मालवण -
६) मा .श्री. विजय चव्हाण - कुडाळ -
७) मा .श्री. वासुदेव नाईक - सावंतवाडी -
८) मा .श्री. मोहन भोई - वेंगुर्ला -
५) मा .श्री. - सहा. गटविकास अधिकारी -
६) मा. श्री. निसार नदाफ -
गटशिक्षणाधिकारी /
पंचायत समिती शिक्षण विभाग प्रमुख
७) मा. श्री. - शिक्षण विस्तार अधिकारी -
८) मा. श्री. - केंद्र प्रमुख -
९) मा. श्री. - शाळा व्यवस्थापन समिती सचिव - शाळेचा मुख्याध्यापक
१०) मा. श्री. डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे -
तालुका वैद्यकीय अधिकारी/
तालुका आरोग्य विभाग प्रमुख
११) मा. श्री. डॉ. रमेश कर्तस्कर -
तालुका आरोग्य अधिकारी /
१२) मा. श्री. ऋषिकेश अधिकारी -
तालुका पोलीस निरीक्षक /
तालुका पोलीस प्रशासन प्रमुख
१३) मा. श्री. शिवराज गायकवाड - मुख्याधिकारी/
नगर पंचायत सचिव
💢 तालुका पदाधिकारी 💢
पदाधिकारी यांची नावे पद / पदाचे दुसरे नाव
प्रश्न २ रा. चालू घडामोडींवर आधारित प्रश्न (राज्यस्तरापर्यंत)
(जानेवारी ते डिसेंबर पर्यंत)
important information
ReplyDelete