educational.maharashtra: पहिली प्रवेश वय निश्चिती

!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.

!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.

पहिली प्रवेश वय निश्चिती

 इयत्ता पहिली प्रवेश वयोमर्यादा


(शैक्षणिक वर्ष 2022- 2023)

इयत्ता पहिली प्रवेश बाबत.......

_आपल्या महाराष्ट्र राज्यात दरवर्षी दि. 1 जून पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होते. शिक्षणहक्क RTE कायद्यानुसार इयत्ता पहिली शाळाप्रवेशासाठी बालकांचे वय शासनाने निश्चित केले आहे.मान.शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्याकडील दि.20 डिसेंबर 2021 च्या परिपत्रकानुसार,_

*_दि.1 ऑक्टोबर 2015 ते दि. 31 डिसेंबर 2016 या कालावधीत जन्मतारीख असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ह्यावर्षी इयत्ता पहिली मध्ये प्रवेश देण्यात येईल,_* 

_असे कळविले आहे.यानुसार सर्व शिक्षकांनी व पालकांनी इ. 1 ली चे शाळाप्रवेश घ्यावेत._

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻




No comments:

Post a Comment