फेरी क्र. ५
५.२ सामान्यज्ञान
आपला महाराष्ट्र
१) माननीय श्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या
मुख्यमंत्रीपदाच्या राजीनामा कोणत्या
तारखेला दिला ? २९/०६/२०२२
२) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून माननीय
श्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्या तारखेला
शपथ घेतली ? ३०/०६/२०२२
३) माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचे
पूर्ण नाव काय ? एकनाथ संभाजी शिंदे
४) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत ?
माननीय श्री देवेंद्र फडणवीस
५) महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत ?
माननीय श्री भगतसिंग कोशारी
६) महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष
कोण आहेत ? मा. श्री राहुल नार्वेकर
७) महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष
म्हणून माननीय श्री राहुल नार्वेकर यांची
निवड कोणत्या तारखेस झाली ? ३/७/२०२२
८) महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद उपसभापती
कोण आहेत ? माननीय श्रीम नीलम गोऱ्हे
९) महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री कोण आहेत ?
मा. श्री. गिरीश महाजन
१०) महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री कोण आहेत ?
मा. श्री. गिरीश महाजन
११) महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे
विरोधी पक्षनेते कोण आहेत ? मा. श्री. अजित पवार
१२) महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषद
विरोधी पक्षनेतेपदी कोण आहेत ? मा. श्री. अंबादास दानवे
१३) कणकवली देवगड वैभवाडी मतदार
संघाचे आमदार कोण ? माननीय श्री नितेशजी राणे
१४) कुडाळ मालवण मतदार संघाचे
आमदार कोण ? माननीय श्री वैभवजी नाईक
१५) दोडामार्ग सावंतवाडी वेंगुर्ला मतदार
संघाचे आमदार कोण ? माननीय श्री दीपकजी केसरकर
१६) आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री
कोण ? माननीय श्री रवींद्रजी चव्हाण
१७) वाचन प्रेरणा दिन केव्हा साजरा
केला जातो ? १५ ऑक्टोंबर
१८) वाचन प्रेरणा दिन कोणत्या व्यक्तीचा
जन्मदिनी साजरा केला जातो ? डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम
१९) डॉ. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिन
आपण कोणता दिन म्हणून साजरा करतो ? वाचन प्रेरणा दिन
२०) बळीराजासाठी एक दिवस हा उपक्रम
कोणत्या दिवशी साजरा केला गेला?
२१) बळीराजासाठी एक दिवस हा उपक्रम
कोणत्या जिल्हा परिषदेने राबविला ? सिंधुदुर्ग जिल्हा परिषद
२२) राष्ट्रीय एकता दिन आपण कोणत्या
महापुरूषाचा नावाने साजरा करतो ? सरदार वल्लभभाई पटेल
२३) राष्ट्रीय एकता दिन आपण कोणत्या
दिवशी साजरा करतो ? ३१ ऑक्टोंबर
२४) बाल कला कीडा व ज्ञानी मी होणार
या महोत्सवाचे ब्रीद वाक्य काय आहे ?
अधिक जलद, अधिक उंच, अधिक वलवान व अधिक बुध्दीमान
२६) सिंधुदुर्ग जिल्हयातील लोहमार्ग
कोणता ? कोंकण रेल्वे
२७) सिंधुदुर्ग जिल्हयातील महामार्ग कोणता ? मुंबई - गोवा
२८) जागतिक हेलियम दिन केव्हा साजरा
केला गेला ? १८ ऑगस्ट रोजी
२९) जागतिक हेलियम दिन कोठे साजरा
केला गेला ? विजयदुर्ग किल्यावर
३०) सिंधुदुर्ग जिल्हयात कोणती
नाटयकला प्रसिद्ध आहे ? दशावतार
३१) सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्वात मोठे
धरण कोणते ? तिलारी धरण
३२) एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत महाराष्ट्र
राज्य कोणत्या राज्यासोबत जोडले गेले आहे ? उडीसा
३३) भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या
दोन राज्यादरम्यान चालवीली जाणार आहे ? महाराष्ट्र व गुजरात
३४) समृध्दी महामार्ग कोणत्या दोन
शहरांना जोडतो ? मुंबई व नागपूर
३५) यंदाचा सिंधुदुर्ग श्री चा मानकरी कोण ठरला ?
३६) राष्ट्रगीत कोणी लिहीले ? रविद्रनाथ टागोर
३७) राष्ट्रीयगीत कोणी लिहीले ? बकिमचंद चॅटर्जी
३८) आपले ध्वजगीत कोणते ? विजयी विश्व तिरंगा
३९) भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी
वर्ष म्हणून कोणते वर्ष साजरे केले जात आहे ? २०२२
४०) बांबूपासून तयार केलेली
लेखनीला काय म्हणातात ? बोरू
४१) संविधान दिन कधी साजरा
केला जातो ? २६ नोव्हेंबर
४२) संविधानाची अंमलबजावणी केव्हा
झाली ? २६ जानेवारी १९५०
४३) २०२२ साली आपण कितवा संविधान
दिन साजरा केला ? ७३ वा
४४) मुलींच्या शिक्षणाबाबत व विवाहाबाबत
पायलेट प्रोजेक्ट म्हणून कोणत्या जिल्हयाची
निवड करण्यात आली आहे ? सिंधुदुर्ग
४५) महाराष्ट्राच्या इतिहासात ८० तासांचे
सरकार कोणाचे होते ? मा. श्री. देवेंद्र फडणवीस
४६) ठाकरे कुटुंबातील पहिले मुख्यमंत्री
कोण आहेत ? मा. श्री. उद्धव ठाकरे
४७) महाराष्ट्र दिन केव्हा साजरा केला जातो ? १ मे रोजी
४८) राष्ट्रीय मतदार दिन केंव्हा साजरा केला
जातो ? २५ जानेवारी
४९) पत्रकार संरक्षण कायदा करणारे भारतातील
पहिले राज्य कोणते ? महाराष्ट्र
५०) जागतिक हात धुवा दिन केंव्हा साजरा
केला जातो ? १५ ऑक्टोवर
५१) जागतिक अंडी दिन केंव्हा साजरा
केला जातो ? ९ ऑक्टोबर
५२) महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ? उरविंदर पाल सिंग मदान
५३)
५४)
५५)
५६)
५७) ९५ वे मराठी साहित्य संमेलन कोठे झाले ? उदगीर (लातूर)
५८) आगामी ९६ वे मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे ? वर्धा
५९) ९५ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ? भारत सासणे
६०) आगामी मराठी साहित्य संमेलन कितवे आहे ? ९६ वे
६१) क्रीडा धोरण जाहीर करणारे पहिलेराज्य कोणते ? महाराष्ट्र
६२) महिला क्रीकेट संघात निवड
झालेली सिंधुदुर्ग कन्या कोण ? पुनम राऊत
६३) T-20 क्रीकेट विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले ? ऑस्ट्रेलिया
६४) T-20 क्रीकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना कोणी जिंकला ? इंग्लंड
६५) T-20 क्रीकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना कोणत्या मैदानावर झाला ?
६६) भारतीय एकदिवशीय कीकेट संघाचा कर्णधार कोण आहे ? रोहित शर्मा
६७) सध्या सुरू असलेला फिफा विश्वचषक
स्पर्धा चे आयोजन कोणत्या देशात
करण्यात आले आहे ? कतार
६८) भारतीय दिव्यांग महिला क्रिकेट संघात
निवड झालेली सिंधुदुर्ग कन्येचे नाव काय ? प्रतिक्षा म्हाळकर
६९)
७०)
========================================
=========================
आपला भारत
१) भारताचा पंधरावे राष्ट्रपती - द्रोपती मुर्मु
ओडिसा राज्य, मयुरभंज जिल्हा.
२) शपथविधी कधी झाला - २५/०७/२०२२ रोजी
३) त्यांना शपथ कोणी दिली - सर्वोच्च न्यायालयाचा सर न्यायाधीश यांनी
४) उपराष्ट्रपती - जगदीप धनकड
५) न्यायालयाचे सरन्यायाधीश - धनंजय चंद्रचूड
६) भारतीय लष्कर प्रमुखपदी कोणत्या महाराष्ट्राचा
सुपुत्राची निवड करण्यात आली ? मनोज नरवणे
७) २०२४ साली होणार्या लोकसभेचा
निवडणूका कितव्या लोकसभेसाठी होणार आहेत ? १८ व्या
८) सर्वोच्च न्यायालयाचे ४९ वे सरन्याधिश
कोण आहेत ? धनंजय चंद्रचूड
९) सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश
यांना शपथ कोण देतो ? राष्ट्रपती
१०) यंदाचा नोबेल पुरस्कार कोणाल मिळाला ?
११) भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ? राजीव कुमार
---------------------------------------------------------------
--------------------
खूपच गरज होती सर, स्पर्धा परीक्षा आता जवळच आहेत... खूप खूप धन्यवाद सर 🙏⚘️
ReplyDeleteनवल
ReplyDelete