पालकांकडे विद्यार्थ्याच्या वयाबाबत कुठलाही पुरावा नसल्यास काय करावे ?
इयत्ता पहिली दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे विद्यार्थ्यांच्या वयाबाबत कोणताही पुरावा उपलब्ध होत नसल्यास काय करावे ?
एखाद्या विद्यार्थ्याला शाळेत दाखल करताना त्या पालकांकडे जन्मतारखेचा दाखला उपलब्ध होत नसेल तर वयाबाबतच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना खालील बटणावर क्लिक करून डाऊनलोड करू शकतात.
प्रमाणपत्र नमुना क्रमाक - १
====================
खुप छान आहे ब्लॉग सर
ReplyDelete