educational.maharashtra: आमचा शाळेची यशोगाथा

!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.

!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.

आमचा शाळेची यशोगाथा

 आमचा शाळेची यशोगाथा 

 यशोगाथा २०१७-१८

♗ सन २०१७ - १८ मध्ये झालेल्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम प्रज्ञा शोध परीक्षा २०१८ यात शाळेच्या १००% निकाल . 

♗ सन २०१७ - १८ मध्ये झालेल्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम प्रज्ञा शोध परीक्षा २०१८ या परीक्षेत कुमारी सोनिया उदय तिरडीकर हिला  १४० गुण  आयी केंद्रात प्रथम . 

♗ सन २०१७ - १८ मध्ये झालेल्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत ज्ञानी मी होणार लहान गट या स्पर्धेत आमची शाळा उपविजेता झाली


♗ सन २०१७ - १८ मध्ये झालेल्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत १०० मी धावणे मुली लहान गट या स्पर्धेत कुमारी अस्मिता ज्ञानेश्ववर कांबळे   विजेता झाली


⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏


 आमचा शाळेची यशोगाथा 

 यशोगाथा २०१८ - १९ 


♗ सन २०१८ - १९ मध्ये झालेल्या Brain Development या परीक्षेत कुमारी अस्मिता ज्ञानेश्ववर कांबळे इ. ३ री  १०० पैकी  ७९  गुण व Bronze medal मिळाले . 

♗ सन २०१८ - १९ मध्ये झालेल्या Brain Development या परीक्षेत कुमारी प्राची उदय तिरडीकर इ. २ री  १०० पैकी  ७४  गुण मिळाले .  

♗ सन २०१८ - १९ मध्ये केंद्रस्तरावर झालेल्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम प्रज्ञा शोध सराव परीक्षा २०१९ या परीक्षेत कुमारी अश्विनी आनंद गवस  हिला  १८२ गुण  आयी केंद्रात प्रथम . 

♗ सन २०१८ - १९ मध्ये झालेल्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत ज्ञानी मी होणार लहान गट या स्पर्धेत आमची शाळा विजेता झाली


♗ सन २०१८ - १९ मध्ये झालेल्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत  ५० मी. धावणे मुली लहान गट या स्पर्धेत कुमारी अस्मिता ज्ञानेश्ववर कांबळे   दुसरा क्रमांक 

♗ सन २०१८ - १९ मध्ये झालेल्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत  समूह नृत्य मुली लहान गट या स्पर्धेत प्रथम क्रमांक . 


♗ सन २०१८ - १९ मध्ये जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत लहान गटात अमर भगवंत गवस व अश्विनी आनंद गवस या स्पर्धेत सहभागी

⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏






















आमची शाळा आमचे उपक्रम 

शालेय उपक्रम शाळा वझरे हळदीचा गुंडा            

3 comments:

  1. thanks for sharing. your article is very nice and helpful for many teachers
    IGCSE classes in Andheri

    ReplyDelete
  2. I am very ecstatic when I am reading this blog post because it is written in a good manner and the writing topic for the blog is excellent.
    Thanks for sharing valuable information. Also get to know about IGCSE Classes in Borivali

    ReplyDelete
  3. Poshan aahar excelsheet Patwa sar 1to 5

    ReplyDelete