===============================
१. वरिष्ठ व निवड श्रेणिबाबत
सर्वसमावेशक सुचना
३१ मे २००१ DOWNLOAD
२. निवड श्रेणी लागू करणेबाबत
२० जुलै २००४ DOWNLOAD
३. निवडश्रेणी लागू करणेबाबत
१५ नोव्हे.२००६ DOWNLOAD
४. निवडश्रेणी उच्च शैक्षणिक
अहर्तता प्राप्त करणेबाब
१८ जून २००८ DOWNLOAD
५. वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी शिक्षण
सेवक पदावर व्यथित केलेला
कालावधी ग्राह्य धरणेबाबत
१७ जुन २०१३ DOWNLOAD
६. वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत
१२ मार्च २०१८ DOWNLOAD
७. वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत
२१ डिसेंबर २०१८ DOWNLOAD
०२ मार्च २०१९ DOWNLOAD
२६ ऑगस्ट २०१९ DOWNLOAD
२६ मार्च २०२१ DOWNLOAD
२० जुलै २०२१ DOWNLOAD
२२ ऑक्टोंबर २०२१ DOWNLOAD
🏷️ वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण २०२१-२०२२ नोंदणी केली आहे, परंतु नोंदणी करताना काही चुकीची माहिती भरली गेली आहे. किंवा प्रशिक्षण प्रकार निवडताना चूक झाली आहे.
तर SCERT च्या वतीने माहिती दुरुस्ती करण्यासाठी परत एक संधी उपलब्ध करून दिली आहे.
👉काय आवश्यक आहे ?
यासाठी आवश्यक आहे. तुमचा नोंदणी क्रमांक.
👉 काय काय बदल करता येईल ?
🛠️प्रशिक्षण प्रकार बदलता येईल ?
🛠️प्रशिक्षण गट बदलता येईल. ?
🛠️डबल नोंदणी रद्द करता येईल ?
👉त्यासाठी खालील चित्राला क्लिक करा.
प्रशिक्षण संबंधित इतर माहिती
महाराष्ट्र शासनाने वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपवली आहे. सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाइन नोंदणी करिता हे पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय अध्यापकाचार्य या चार गटातील शिक्षकांनी नोंदणी करावयाची आहे.
या संदर्भात सूचना पुढीलप्रमाणे :-
- वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण नोंदणी करणेसाठी परिषदेच्या https://training.scertmaha.ac.in/ या संकेतस्थळास भेट द्यावी.
- दि. ३१ डिसेंबर २०२१ रोजी १२ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच १२ वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
- दि. ३१ डिसेंबर २०२१ रोजी २४ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच २४ वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
- प्रशिक्षण नोंदणी दि. २३ नोव्हेंबर २०२१ ते २३ डिसेंबर २०२१ पर्यत सुरु होती. मुदतवाढ 5 जानेवारी 2022 पर्यंत देण्यात आलेली आहे.
- सदरचे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. याबात नोंदणीनंतर पुढील सूचना संबंधिताना ई-मेलद्वारे देण्यात येतील.
- प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत. गट क्र. १ - प्राथमिक गट , गट क्र. २ - माध्यमिक गट, गट क्र. ३ - उच्च माध्यमिक गट, गट क्र. ४ - अध्यापक विद्यालय गट
- प्रशिक्षणासाठी नोंदणी करतेवेळी शिक्षकाने स्वतःचा शालार्थ ID, शाळेचा UDISE क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवावी.
- नोंदणी करत असताना नोंदणीसाठीचा आवश्यक OTP आपल्या मोबाईल क्रमांकवर तत्काळ येणार असल्याने आपला वापरात असणारा मोबाईल सोबत ठेवावा.
- प्रशिक्षणार्थी यांच्याकडे स्वतःचा वापरात असणारा ई-मेल आय.डी. असणे आवश्यक आहे. सदरच्या प्रशिक्षणाचे पुढील सर्व पत्रव्यवहार व सूचना या नोंदणी करत असताना नोंदविलेल्या ई-मेल आय.डी. वर पाठविण्यात येईल.
- नोंदणी फॉर्म अंतिम करण्यापूर्वी आपली भरलेली संपूर्ण महती काळजीपूर्वक पडताळणी करण्यात यावी. आपल्या माहितीमध्ये काही बदल / दुरुस्ती असल्यास " माहितीत बदल करा." या बटनावर क्लिक करून सुधारित माहिती भरता येईल.
- प्रस्तुत प्रशिक्षणासाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्हासाठी उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई हे जिल्हा नोडल अधिकारी असतील.
- सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी २०००/- रु. शुल्क ऑनलाईन पद्धतीने अदा करणे आवश्यक आहे.
- यासाठी स्वताच्या बँक खात्याचा सर्व तपशील सोबत ठेवावा.
- नोंदणी अर्ज करताना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास स्वताच्या रजिस्टर इमेल वरून trainingsupport@maa.ac.in या ई-मेल आयडीवर संपर्क करावा.
I WANT DETAILS ABOUT NIVADSHRENI 2020 MY MO NO 9881026767
ReplyDeleteI want to know details about varishth vetansreni,
ReplyDeleteमला वरिष्ठ वेतन श्रेणी संदर्भात माहिती हवी आहे.
मला वरिष्ठ वेतन श्रेणी विनाअट देण्यासंदर्भातील जीआर पाहिजे आहे
ReplyDeleteमला अप्रशिक्षित शिक्षण सेवकांना वरिष्ठ वेतन श्रेणी मिळणेबाबतचा जी आर पाहिजे.
ReplyDeleteवरिष्ठ वेतन श्रेणी चा फॉर्म कसा भरायचा आहे ऑनलाईन की ऑफलाईन
ReplyDeleteमला अप्रशिक्षित शिक्षक कालावधी वरिष्ठ वेतनश्रेणी शासन निर्णय पाहिजे आहे किंवा मा.बच्चूकडू साहेब यांचे सहीचे पत्र पाहिजे
ReplyDelete9:10
ReplyDelete67%
1050649
Registration No.
नोंदणी क्रमांक
04DEDSBSM7508
Shalarth / Teacher
Id.
शालार्थ/शिक्षक
आयडी.
Full Name
संपूर्ण नाव
SANTOSH BABAN SHINDE
शिंदे संतोष बबन
Mobile No.
मोबाईल नं.
9860744675
Email
ईमेल
santosh7226@gmail.com
Changed Email
बदललेला ईमेल
santoshshinde7226@gmail.com
Training Type
प्रशिक्षण प्रकार
Senior Grade Training
वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण
सलग सेवेचे २४ वर्ष पूर्ण नसल्याने प्रशिक्षण प्रकार
बदलू शकत नाही.
Training Group
प्रशिक्षण गट
Group No. 2
Secondary (Class 9th-10th)
गट क्र. २
माध्यमिक (इयत्ता ९वी - १०वी)
Change
Double
Registration
दुहेरी नोंदणी
Cancel Duplicate
Registration
Close
सर आता पर्यंत मला ईमेल आलेला नाही.वरील माहिती नुसार कृपया ई-मेल पाठवावा
ReplyDelete