educational.maharashtra: निष्ठा प्रशिक्षण 3.0

!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.

!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.

Saturday, 1 January 2022

निष्ठा प्रशिक्षण 3.0

   सूचना

🌈 NISHTHA ONLINE 3.0 प्रशिक्षण संदर्भात माहिती.

🌲 एकूण १२ modules
(०४ Modules चे ०३ courses असे एकूण १२ Modules आहेत)
🌲 प्रत्येक ३० दिवसासाठी ०४ modules आहेत .
🌲 वेळापत्रकामध्ये दिलेल्या कालावधीतच शिक्षकांनी मोड्यूल्स पूर्ण करणे आवश्यक आहे .
🌲 प्रशिक्षण 1 जानेवारी 2022 पासून सुरू होत आहे .
🌲 प्रशिक्षणासाठी मोड्यूल उपलब्ध झाल्यानंतर जॉईन करून ठेवावेत . म्हणजे अंतिम तारखेपर्यंत पूर्ण करता येतील.
🌲 मराठी,इंग्रजी,हिंदी उर्दू माध्यमामध्ये MODULES उपलब्ध होणार आहेत .
🌲ऑनलाईन प्रशिक्षण हे दीक्षा ॲपच्या माध्यमातून होत असल्याने सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांनी दीक्षा ॲप वर नोंदणी करणे आवश्यक आहे .
🌲मूल्यांकनामध्ये 70% गुणांकन प्राप्त असेल तरच प्रशिक्षणार्थींना डिजिटल प्रमाणपत्र प्राप्त होईल .

========================
मोड्यूल क्र.१ ते ४

निष्ठा प्रशिक्षण ३.० (FLN) अंतर्गत आज दि. १ जानेवारी २०२२ पासून प्रथम ४ मोड्यूल उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
      सदरच्या कोर्सेसला जॉईन करून प्रशिक्षणार्थींनी ३० दिवसांच्या कालावधीमध्ये सदरचे मोड्यूल पूर्ण करणे आवश्यक आहे. कोर्स जॉईन करण्याची मूदत 25 जानेवारी 2022 असून कोर्स पूर्ण करण्याची अंतिम मूदत 31 जानेवारी 2022 आहे. 

  १) पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची  ओळख



२) क्षमताधिष्ठित शिक्षणाकडे वाटचाल  



३) मुले समजून घेताना - मुले कशी शिकतात ? 



४)FLNसाठी पालक आणि समाजाचा सहभाग  


 ===========================
मोड्यूल क्र.५ आणि ८

निष्ठा प्रशिक्षण ३.० (FLN) अंतर्गत आज दि.१ फेब्रुवारी २०२२ पासून मोड्यूल क्र.५ ते८ उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
(इ. १ ली ते ५ वी.)
सदरच्या कोर्सेसला जॉईन करून प्रशिक्षणार्थींनी ३० दिवसांच्या कालावधीमध्ये सदरचे मोड्यूल पूर्ण करणे आवश्यक आहे. कोर्स जॉईन करण्याची मूदत २४ फेब्रुवारी२०२२ असून कोर्स पूर्ण करण्याची अंतिम मूदत १ मार्च २०२२ आहे. 
कोर्स लिंक👇🏻

NISHTHA || Maharashtra


Marathi
Course 5

Course 6

Course 7

Course 8

============================
मोड्यूल क्र.९ आणि १०

निष्ठा प्रशिक्षण ३.० (FLN) आज दि.२ मार्च २०२२ पासून मोड्यूल क्र.९ आणि १० उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

सदरच्या कोर्सेसला जॉईन करून प्रशिक्षणार्थींनी ३० दिवसांच्या कालावधीमध्ये सदरचे मोड्यूल पूर्ण करणे आवश्यक आहे. कोर्स जॉईन करण्याची मूदत २६  मार्च २०२२ असून कोर्स पूर्ण करण्याची अंतिम मूदत ३१ मार्च २०२२ आहे. 
कोर्स लिंक👇🏻


==========================
मोड्यूल क्र. ११ आणि १२

 *निष्ठा प्रशिक्षण ३.० (FLN)* 
आज दि. ५ एप्रिल २०२२ पासून मोड्यूल क्र.११ आणि १२ उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

सदरच्या कोर्सेसला जॉईन करून प्रशिक्षणार्थींनी ३० दिवसांच्या कालावधीमध्ये सदरचे मोड्यूल पूर्ण करणे आवश्यक आहे. कोर्स जॉईन करण्याची मूदत ३० एप्रिल २०२२ असून कोर्स पूर्ण करण्याची अंतिम मूदत ५ मे २०२२ आहे. 
माध्यम निहाय कोर्स लिंक👇🏻




6 comments:

  1. Are you looking for carrer oriented course, Digital Marketing course would be one of them. There are lot of demand of digital marketer in Today World. You can go with Best digital marketing course
    Best digital marketing course
    Best Digital Marketing Training Institute

    ReplyDelete
  2. Hi Admin, Thank you for sharing your thoughts and knowledge on this topic. This is really intersting and informative. Homeschool in Wasilla

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. Kindly send the link of 4 to 10 modules

    ReplyDelete